संख,वार्ताहर : गुलगुंजनाळ ता.जत येथील एका 32 वर्षीय तरूणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह झाल्याची माहिती कोंतेबोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक शिंदे,डॉ.दयानंद वाघोली यांनी दिली.
यांनी दिली.
जत तालुक्यातील कोंतेबोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्र अतंर्गत येणारे गुलगुंजनाळचा हा तरूण आहे.बाधित तरूणाचा रिपोर्ट येताच आरोग्य पथक,पोलीस,महसूल प्रशासनाचे अधिकारी गुलगुंजनीळमध्ये पोहचले आहे.