“भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला संभ्रमात टाकत आहे ; चंद्रकांत पाटील

0
3

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

Chandrakant Patil

@ChDadaPatil

महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनःश्च हरि ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे’ असा आरोप केला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here