जत,प्रतिनिधी : बिळूरमध्ये पुन्हा तीन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
बिळूरची संख्या आता 17 वर पोहचली आहे.
दरम्यान या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या 26 जणांना जत येथे संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.तर लांबच्या संपर्कातील सुमारे 100 रावर होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.