उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक नामदेव दांडगे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष कामगिरीबद्दल ‘आंतरिक सेवापदक’मिळाल्याबद्दल आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर उपस्थित होते.