पोलिस उपनिरिक्षक नामदेव दांडगे यांचा सत्कार

0

उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक नामदेव दांडगे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष कामगिरीबद्दल ‘आंतरिक सेवापदक’मिळाल्याबद्दल आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर उपस्थित होते.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.