मोहसीन नदाफ कृषी पदवीधर संघटनेचे तालुका उपाध्यक्ष

0

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील मोहसीन बादशाह नदाफ यांची कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेच्या जत तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली.निवडीचे पत्र संस्थापक/अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटीकडून नदाफ यांना देण्यात आले.

Rate Card

जत तालुक्यातील कृषी पदवीधर व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ही संघटना काम करणार आहे.डफळापूर येथील नदाफ हे मन्सूर खतीब युवा संघटनेचे सदस्य आहेत.

जत पश्चिम भागासह तालुक्यातील पदवीधर व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याठी प्रयत्न करू असे यावेळी बोलताना मोहसीन नदाफ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.