जत तालुक्यातील 53 जणांचे स्वॅब तपासणीला पाठविले | सांगली जिल्ह्यात मंगळवारी दुपारपर्यत चार रुग्ण

0

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दुपार पर्यंत आणखी ४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले.

तर आष्टा येथील १ जण झाला कोरोना मुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता एँक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचली ७५ तर एकूण १८२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आतापर्यंत १०० जण झाले कोरोना मुक्त झाल्याने मोठी जमेची बाजू ठरली आहे.

जत तालुक्यातील नव्याने रुग्ण सापडताच संपर्कातील सुमारे 53 जणांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठविले.त्यांच्या अहवालाकडे जतकरांचे लक्ष लागले आहे.त्याशिवाय कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेले 41 जणांना संस्थात्मक क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे.

Rate Card

पवनचक्कीचे परराज्यातील कामगार जतमध्ये आल्याचे उघड झाले आहे.

आजचे नवे रुग्ण

आटपाडीच्या निंबवडे येथील ५८ वर्षीय व्यक्ती आणि ६५ वर्षीय महिला.,शिराळयाच्या किनरेवाडी येथील ३५ वर्षीय तरुण.कडेगावच्या विहापुर येथील ८२ वर्षीय वृद्ध कोरोना बाधीत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.