खलाटीतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह

0
8

जत,प्रतिनिधी : खलाटी ता.जत येथील एकजणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.

मुळ खलाटीचा मात्र तो टँव्हल गाडीवर काम करत होता.चार दिवसापुर्वी त्याला त्रास होऊ लागल्याने मिरज येथील कोविड रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते.आज सकाळी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.

जत पश्चिम भागात अंकलेनंतर खलाटीत हा रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या बाधिताच्या संपर्कात अनेक जण आल्याची माहिती समोर येत आहे.संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे.आरोग्य विभागाची टिम खलाटीत दाखल झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here