जतमध्ये हॉटेल कामगाराचा शॉक लागून मृत्यु

0
4

जत (प्रतिनिधी); जत शहरातील धानेश्वरी कॉलनीत राहणारा हॉटेल कामगार सुभाष काडाप्पा तेली (वय 35)  वीजेचा शॉक लागल्याने त्याचा मुत्यू झाला.सकाळी आठ वाजता ही घटना घडली.

तेली हा मूळचा कराड येथील राहणारा आहे. कामानिमित्त तो जत तालुक्यात आला होता.

 परमिटरूम मध्ये वेटर म्हणून तो कामाला होता. आज मंगळवारी सकाळी नळाचे पाणी भरत होता.मात्र पाणी कमी दाबाने येते म्हणून मोटर लावण्यास गेला असता वीजेचा शॉक लागल्याने त्यांचा मुत्यू झाला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here