कवटेमहाकांळ तालुक्यातील नागोळेचा एकजण कोरोना बाधित | सांगली जिल्ह्यात नवे 4 रुग्ण,संख्या 33 वर
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 4 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील संख्या 33 वर पोहचली आहे.

आज सकाळी आष्टाच्या झोळंबी, शिराळयाच्या मोरगाव, कवठेमहांकाच्या नांगोळे आणि आटपाडीच्या जांभुळणी येथील चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली.
या चार रुग्णामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 33 झाला आहे.