जत | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आशिष येरेकर यांना निरोप

0
6

जत,प्रतिनिधी : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आशिष येरेकर यांना जत तालुक्याच्या वतीने निरोप देण्यात आला.आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

आयएएस अधिकारी आशीष येरेकर हे चार महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून जत तालुक्यात सेवा बजावत होते.शुक्रवारी त्यांचा कार्यकाल पुर्ण झाला.त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.कोरोना प्रभावात येरेकर यांनी प्रभावी काम केले आहे. जत तालुक्यातील अधिकारी,राजकीय नेते,जनतेचे सहकार्य मिळाल्याबद्दल येरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील,बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर व अधिकारी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here