नाना शिंदे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा
जत येथील कॉग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुजय उर्फ नाना शिंदे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक निलेश बामणे,विनय अय्यंगार,मुन्ना पखाली,नितिन कदम,अनिल मोहिते,सनी महाजन,वसीम आत्तार व कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुजय उर्फ नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या विशेष पुरवणीचेही शिंदे यांनी प्रकाशन केले.यावेळी आमचे प्रतिनिधी दिनेश सांळुखे उपस्थित होते.

जत येथील कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या विशेष पुरवणीचे शिंदे यांनी प्रकाशन केले,यावेळी दिनेश सांळुखे उपस्थित होते.