जत पुर्व भाग सिंचन योजनेतून सुजलाम सुफलाम करणार आमदार विक्रमसिंह सांवत : संख,कोतेंबोबलाद,पांडोझरी येथे सत्कार

जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील जनतेनी मला भरभरून मते देत दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असून या भागाचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढत सुजलाम,सुफलाम करू असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.
जत पुर्व भागातील संख,कोतेंबोबलाद,पांडोझरी,खंडना
कोंतेबोबलाद,पांडोझरी येथे आमदार विक्रमसिंह सांवत यांचा सत्कार करण्यात आला.