शिवशक्ती होंडा शोरूमचे संख येथे उद्घाटन

0

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे शिवशक्ती होंडा या सुसज्ज आणि अद्ययावत नूतन मोटर सायकल शोरुमचे उदघाटन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संखचे शाखाधिकारी राकेश राजन यांच्याहस्ते करण्यात आले. शुभारंभ सोहळानिमित्त श्री.सत्यनारायण महापूजा

Rate Card

आयोजित करण्यात आली होती.

संख येथे आथोराईज्ड होंडा सर्व्हिसिंग सेंटर चालू झाले,असून हे शोरूम सर्वसोईनयुक्त व सुसज्ज आहे.विक्री व विक्रीपश्चात सेवा एकाच छताखाली मिळणार आहे. याचा फायदा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक परमेश्वर व्हनमराठे यांनी केले आहे.

सांगलीचे पट्टणशेट्टी होंडा शोरुमचे  मालक संजीव पट्टणशेट्टी म्हणाले की,होंडा ही कंपनी जगप्रसिद्ध असून टूव्हीलरमध्ये जगात मोठी कंपनी आहे. होंडाची सर्व उत्पादने भारतीय लोकांना भावली आहेत.सर्व गाड्या मायलेज व गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. होंडा गाडीचे सस्पेन्स सर्वोत्तम असून गाडी चालवताना कोणताही त्रास उद्धभवत नाही पाठीचा व माणक्याचा त्रास होत नाही. होंडाची उत्पादने 110,125,150,160,250 या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत.110 मध्ये CD10, ड्रीमयुगा व लिओ तर 125 cc मध्ये सी बी शाईन, एस पी शाईन, 150 सी सी मध्ये सी बी यूनिकॉर्न 160 सी सी मध्ये हॉर्नट एक्स ब्लेड व ऍक्टिवा डिओ  यासह सर्व मॉडेल्स संख येथिल  शिवशक्ती होंडा शोरूममध्ये हजर स्टाकमध्ये उपलब्ध आहेत. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. माजी सभापती आर.के.पाटील सर,एरिया मॅनेजर सर्विस एच.एम.एस.आय.संदीप साळूखे,श्रीकांत ब.पाटील सुभाष ब.पाटील, मार्केट कामिटीचे संचालक दयगोंडा ब.बिरादार, आर.आर.पाटील विजय पाटील,मल्लिकार्जुन आर.जिगजेणी, संखचे पोलीस पाटील सुरेश आ.पाटील, उपसरपंच हणमंतराया पाटील, मल्लिकार्जुन म.सायगांव, चिदानंद तेली,लखन होनमोरे, एम के पुजारी, इरांन्ना बसर्गी,सुनिल व्हनमराठे,अनिल व्हनमराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

संख ता.जत येथे शिवशक्ती होंडा शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.