बोर्गी | उधारी मागितली म्हणून कृषी दुकानदाराचे डोके फोडले |
जत,प्रतिनिधी : बोर्गी (ता.जत) येथील कृषीदुकानची उधारी मागितली म्हणून एकाने दुकानदाराचे डोके फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजता बोर्गी येथे घडली.
दुकानदारांच्या फिर्यादीवरून एका विरोधात उमदी पोलीसांना गुन्हा दाखल केला आहे

सविस्तर बातमी उद्याच्या अंकात
