जतेत कडकडीत बंद | म्हैसाळचे पाणी,महामार्ग,रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी |

0
Rate Card

जत,प्रतिनिधी :नद्यातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी जतला सोडा,शहरातील रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करा यासह अन्य मागण्यासाठी रिपाईने पुकरलेल्या बंद 100 टक्के प्रतिसाद लाभला.शहरासह उपनगरातील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पांठिबा दिला.जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष विकास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन पाटील यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

सविस्तर बातमी उद्याच्या अंकात…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.