डफळापूर | प्रसिद्ध व्यापारी अशोक कोरे यांना मातृशोक |

0
2

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर येथील सजाबाई महादेव कोरे वय-88 यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले.येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी अशोक कोरे,श्रीकांत कोरे व चंद्रकांत कोरे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या प्रश्चात तीन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविर्जनाचा कार्यक्रम मंगळवारी 9 वाजता आहे.

डफळापूर | प्रसिद्ध व्यापारी अशोक कोरे यांना मातृशोक |


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here