| डफळापूरच्या श्रध्दा कोरेला बारावी सायन्समध्ये 85.69 टक्के गुण |

0

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी-विज्ञान 2019 परिक्षेचा निकाल वेबसाईटवर नुकताच जाहीर केला.या परिक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यंनी देदीप्यमान यश प्राप्त केले.यात डफळापूर येथील श्रध्दा राजेंद्र कोरे हिने 85.69 गुण मिळवित ग्रामीण भागाचे नाव उज्वल केले.श्रध्दा ही डफळापूर येथील पोस्टमास्तर राजेंद्र कोरे यांची कन्या तर संभाजी माळी परिवारातील नात आहे.तिचे दहावीपर्यतचे शिक्षण डफळापूर येथील राजे विजयसिंह विद्यालयात झाले आहे.तर बारावीला ती विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथेे सायन्स विभागात शिकत होती.शिकत होती.तिच्या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.