जत,प्रतिनिधी : जत दोऱ्यावर असलेल्या भाजपा नेत्या तथा महावितरणच्या संचालिका निता केळकर यांचे भाजपा कार्यालयात स्वागत करण्यात आले. भाजपचे नेते डॉ.रविंद्र आरळी यांनी केळकर यांचे पुष्पगुच्च देऊन स्वागत केले यावेळी सभापती तम्माणगोडा रवीपाटील,चंद्रकात गुड्डोडगी,डॉ.विद्याधर किट्टद आदि मान्यवर उपस्थित होते.