पोरे फर्निचरमध्ये गृहसजावटीचे आकर्षक फर्निचर प्रदर्शन
जत,प्रतिनिधी:खास दिवाळी साठी लाकडी व नांमाकित कंपन्याच्या फर्निचरची विविध विविध डिजाईन्सची उपलब्ध असलेले जत शहरातील सर्वात मोठे व प्रशस्त इमारतीत असलेले पोरे फर्निचर वर्क्स येथे जत कराच्या गृहसजावटीचे आकर्षक फर्निचरचे प्रदर्शन तथा विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सांगली,मुंबई,पुणे व कोल्हापूरच्या धरर्तीवर फर्निचर उपलब्ध आहेत.विजापूर-गुहाघगर मार्गावरील जनावरा बाजारालगत असणाऱ्या या पोरे फर्निचर मध्ये सिपवेल कंपनीचे सर्व उत्पादने हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. तसेच यासह अनेक नामांकित कंपन्याचे व विविध आकार व डिजाईन्सची लाकडी मंदिरे,प्लॉटिक खुर्च्या,टेबल,खुर्च्या,बेड,सो
