बस प्रवासात पर्स लांबविली,84 हाजाराचा मुद्देमाल गायब : जत बसस्थानकातील घटना

0
2

जत,प्रतिनिधी : प्रेमलता गजानन डूबुल रा.कोंतेबोबलाद यांची बसप्रवासात 48 हाजार रूपयाचा मुद्देमाल असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली.याबाबतचा गुन्हा जत पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी तिंकोडी जिल्हा बँकेत शिपाई असणाऱ्या प्रेमलता डूबुल ह्या आपल्या सुनबाई,नांतवडा बरोबर सांगलीतून जत कडे येत होत्या.त्यादरम्यान त्यांनी त्यांचे सामान व पर्स बसमधील सामान ठेवण्याच्या रँकमध्ये ठेवले होते.जत शहरातील संभाजी चौकात सर्व साहित्य व्यवस्थित होते.डूबुल कुंटुबिय स्टँड उतरून साहित्य घेत असताना त्यांना त्यांची पर्स पळविल्याचे लक्षात आले.पर्स मध्ये रोख 15 हाजार,अर्धा तोळ्याची अंगटी,भोरमाळ,बँकेच्या दरवाज्याच्या किल्या व एक मोबाईल,असा 48 हाजार रूपयाच मुद्देमाल होता.अधिक तपास हवलदार विजय वीर करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here