डफळापूर | युवकांचे ऑयडॉल मा.प्रविण पाटील |

0
9

लोकनेते सुनिलबापू चव्हाण व माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत नावारूपास आलेले युवकांचे आधारस्तंभ,मोठा मित्रपरिवार असलेले डफळापूर येथील युवक नेते प्रविण पाटील यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या थोडक्यात परिचय..

पाटील घराण्यातील प्रविण पाटील यांचा मनमिळावू व मार्गदर्शक स्वभावमुळे त्यांच्या भोवती कायम तरूणांचा गराडा असतो.अनेक निवडणूक प्रक्रियेत पडद्यामागची सक्षम भुमिका पार पाडण्यात त्यांच्या हातकंडा अाहे. राजकारणात महत्वाचे काम त्यांच्याकडून होत असते.नेहमी निस्वार्थीपणे मित्राच्या पाठिशी ठांब उभे असणारे प्रविण पाटील यांनी वेगळा ठसा उमटविला आहे.प्रविण पाटील युथ फांऊडेशनच्या माध्यमातून गरजूनां त्यांची सतत मदत सुरू असते.या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजकार्यात येणाचा संकल्प केला आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात वेगळ्या पध्दतीने त्यांना काम करायचे आहे. एक सक्षम उमद्या युवक नेता,अनेकाच्या मदतीला धावणार,आपला माणूस म्हणून प्रविण पाटील यापुढे डफळापूर महत्वाचे हस्ती म्हणून पुढे येणार आहेत.

वाढदिवसानिमित्त आज प्रविण पाटील त्यांच्या कापड दुकानात शुभेच्छा स्विकारतील.सकाळी आकरा वाजता डफळापूर शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.सायकांळी सवदे हॉल येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम होणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here