सांगली | मराठा क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाषराव गायकवाड |

0
5

डफळापूर, वार्ताहर: येथील जेष्ठ नेते सुभाषराव गायकवाड यांची राज्यस्तरीय मराठा क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली. तालुक्यातील महत्वाचे असणाऱ्या डफळापूर परिसरात गायकवाड यांचे मोठे सामाजिक कार्य केले आहे.मराठा महासंघामध्ये गायकवाड पदाधिकारी आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची मराठा क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,यांचे विचार,पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यत पोहचविणे तसेच मराठा सामाजाचे प्रत्येक नेतृत्व भक्कम करणेसाठी सतत प्रयत्नशील रागून संघचनेच्या प्रबोधन,संघटन,आणि अंदोलन या त्रिसुत्रीप्रमाणे  मराठ्यांची मोट बांधण्याचे कार्य करून संघटना लोकांपर्यत पोहचविण्याची जबाबदारी गायकवाड यांच्यावर या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिंनदन होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here