जत | दुय्यम निबंधक कार्यालयात सावळा गोंधळ |

0

जत,वार्ताहर:जत दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थाची पक्षकाराची गैरसोय होत आहे.कार्यालयातील गोंधळाच्या परिस्थितीबद्दल पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
             दस्त पडताळणी फी चे आॅनलाईन चलन काढणे गरजेचे असताना ते चलन ऑफलाईन पद्धतीने काढतात .यामूळे गैरव्यवहारास चालना मिळत आहे .झालेल्या व्यवहाराचे दस्तनोंदणी लवकर स्कॅन करत नाही.दस्त वेळेवर मिळत नाही. याकरिता दोन दोन दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत.खरेदी विक्री चे व्यवहाराकरिता दस्त नोंदणी करिता दस्ताची नोंद घेऊन टोकन क्रमांक दिला जात नाही.टोकन क्रमांकाकरिता डिजिटल डिस्पले मूळे संबंधिताना वेळेत माहिती मिळते .परंतु या कार्यालयात डिजिटल डिस्पलेची सुविधा नाही.दस्तात काही त्रुटी असल्याचे सांगून अर्थपूर्ण तडजोड केली जाते .या कार्यलयात अनाधिकृत व्यक्ती खुलेआमपणे कार्यरत आहे त्यांच्यामार्फत नागरिकाची ,पक्षकाराची लूट होत आहे.
               या सर्व बाबीची जिल्हाधिकारी मार्फत बेकायदेशीर दस्ताची नोंदणी ची चौकशी करण्याची मागणी  जनतेतून होत आहे.
परिस्थिती असल्याने ग्रामस्थाची,पक्षकाराची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.कार्यालयातील मनमानी कारभारबद्दल पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
  दस्त पडताळणी फीचे आॅनलाईन चलन काढणे गरजेचे असताना ते चलन ऑफलाईन पद्धतीने काढतात.यामुळे गैरव्यवहारास चालना मिळत आहे.झालेल्या व्यवहाराचे दस्तनोंदणी लवकर स्कॅन करत नाही.दस्त वेळेवर मिळत नाही. याकरिता दोन दोन दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत.खरेदी विक्रीचे व्यवहाराकरिता दस्त नोंदणी करिता दस्ताची नोंद घेऊन टोकन क्रमांक दिला जात नाही.टोकन क्रमांकाकरिता डिजिटल डिस्पले मूळे संबंधिताना वेळेत माहिती मिळते.परंतु या कार्यालयात डिजिटल डिस्पलेची सुविधा नाही.दस्तात काही त्रुटी असल्याचे सांगुन अर्थपूर्ण तडजोड केली जाते.या कार्यालयात अनाधिकृत व्यक्ती खुलेआमपणे कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत नागरिकाची,पक्षकाराची लूट होत आहे.या सर्व बाबीची जिल्हाधिकारी मार्फत बेकायदेशीर दस्ताची नोंदणीची चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.