जत | पं.स.सभापती मंगल जमदाडे यांचे तालुक्यातील समस्याचे थेट प्रभारी मुख्यंमञ्यांना निवेदन |

0
6

जत,प्रतिनिधी: जत पंचायत समितीच्या सभापती मंगलताई जमदाडे यांनी जतच्या विविध समस्यांची गाऱ्हाणी थेट मंत्रालय गाठत मंत्री महोदयाजवळ केली. जत पंचायत समितीचा पुर्ण वेळ बिडिओ, रिक्त पदे,शिक्षकांचा मोठी प्रमाणात रिक्त पदामुळे शाळा विना शिक्षक झाल्या आहेत.विशेष निधी द्या, पंचायत समितीच्या बंद योजना तातडीने सुरू कराव्यात,जतला प्रशासकीय इमारात बांधावी,सभापती सदस्यांनी स्वंतत्र निधी दिला जावा अशा विविध मागण्याचे निवेदन
प्रभारी मुख्यमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सह अन्य मंत्री व काही संबधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.व जतवरचा अन्याय दुर करण्याची मागणी जमदाडे यांनी केली आहे.यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती तम्माणगोंडा रवीपाटील, खानापूर पंचायत समितीच्या सभापती सौ.मनिषा बागल उपस्थित होते.

जत पंचायत समितीच्या सभापती मंगल जमदाडे यांचे तालुक्यातील समस्याच्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन प्रभारी मुख्यंमञी चंद्रकात पाटील,शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here