दुष्काळी भागातील ओयासिस : तेज अॅकॅडमी 14 वर्षात 1761 विद्यार्थी भरर्ती करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था

0

आतापर्यत राज्य व केंद्रीय भरत्यांमध्ये 14 वर्षात 1761 विद्यार्थी भरर्ती करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था

जत दुष्काळी भागातील मुले नोकरी लागावीत आपला भाग पुढे आला पाहिजे,बेरोजगार तरूणांना मार्गदर्शन मिळावे,तालुक्यातील तरूण नोकरी योग्य तयार व्हावेत, यासाठी याचं मातीतून तयार झालेले तेज अॅकॅडमीचे संचालक रणजित चव्हाण सर यांनी डफळापूर येथे बुवानंद हिल्स ही पोलिस, आर्मी,व देश,राज्यातील नोकऱ्यांच्या स्पर्धा परिक्षा पुर्व तयारीसाठी बुवानंद हिल्स ही अॅकॅडमी सुरू केली आहे. डफळापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर निसर्ग रम्य वातावरणात ही अॅकॅडमी सुरू आहे. बाजूला तलाव,डोंगर टेकड्या,हिरवेगार आंबा बाग,भव्य इमारत, मैदान अशा भव्यदिव्यतेने दुष्काळातील ओयासिस म्हणून तेज अॅकॅडमी नावारूपास येत आहे.तेज अॅकॅडमीचे गेल्या 16 वर्षात सुमारे 1791 विद्यार्थी राज्य व केंद्रीय भरत्यांमध्ये यशस्वी झाले आहेत. पोलिस, आर्मी भरर्तीच्या पुर्व तयारीत तेज अॅकॅडमी “मास्टर” आहे.ओपन,ओबीसी,एससी,एनटी प्रवर्गात तेज अॅकॅडमीचे विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत. तेही एकाच परिक्षेत नव्हे तर ती अॅकॅडमीची परंपरा कायम बनली आहे.

अॅकॅडमीचे हाजोरा विद्यार्थी राज्य, जिल्ह्यातील आज वेगवेगळ्या नोकऱ्यां करत आहेत.सांगली जिल्ह्यासह

जत, सांगोला, कवटेमंहकाळ, मंगळवेडा,आटपाडी,तासगाव,विटा,कर्नाटक सिमावर्ती भागातील नोकरी करू इच्छित युवकांना तेज अॅकॅडमी वरदान ठरली आहे.नव्याने 10 वी,12 वी,एफवाय्,एसवाय्,टीवाय्,च्या विद्यार्थांना येथे विविध भर्तीसाठी प्रवेश सुरू झाले आहेत.

Rate Card

अॅकॅडमीत एकाच ठिकाणी कॉलेज बरोबर स्पर्धा परिक्षांची निवासी तयारी शक्य आहे. जत तालुक्यातील डफळापूर येथील तेज अॅकॅडमीचे बुवानंद हिल्स हे भर्ती पुर्व मार्गदर्शन केंद्र शेकडो विद्यार्थी घडविणारे ठिकाण बनले आहे.अॅकॅडमीत लेखी,मैदानी,टेस्ट,नोट्स,या संपुर्ण तयारीसाठी 1 जूनपासून मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. डफळापूर येथील बुवानंद हिल्स येथे 24 तास अभ्यासिकेची सोय उपलब्धं आहे.गणित,मराठी व्याकरण,बुध्दीमापन,सामान्य ज्ञान यात विशेष तयारी करून घेतली जाते.त्यात शॉर्टकट्स,हिंट्स,च्या पध्दतीने गणिताची पायाभुत तयारी, सोप्या पध्दतीने मराठी व्याकरणाची तयारी, गुणवत्ता व आत्मविश्वास वाढीकडे विशेष लक्ष्य,पोलिस व सैन्यातील अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. त्याशिवाय नविन बॅचसाठी सकाळी 6 वा.पासून मैदानी तयारी, नाष्ठा,लेखी परिक्षा तयारी, दुपारी जेवन,परत मैदान सराव,गट चर्चा, जेवन,असे रात्री 10वा.पर्यत दिनक्रम असतो.अशा परिपुर्ण तयारी करवून घेतल्या जाणाऱ्या तेज अॅकॅडमी आज प्रवेश घ्या.

संपर्क तेज अॅकॅडमी,बुवानंद हिल्स,डफळापूर (जत-सांगली रोड)मो.9372103531

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.