देवनाळमध्ये अवकाळी पाऊसाने श्रमदानाचे फलित : कंपार्टमेंट बंडीग भरली | www.sankettimes.com

0
3

जत,प्रतिनिधी : पानी फांऊडेशनच्या जलसंधारण कामामुळे फायदे अगदी आठवड्यात समोर आले आहेत.देवनाळ परिसरात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने कंपार्टमेंट बिल्डिंग पाण्याने भरल्या आहेत.जतचे तहसिलदार अभिजित पाटील यांनी त्यासंदर्भातील छायाचित्र शौशल मिडीयावर टाकले,जनतेच्या श्रमदानाचे फलित समोर आणले आहे.
जत तालुक्यातील पाणी फौंडेशनच्या माध्यमातून मोठे श्रमदान झाले आहे. दुसऱ्यावर्षीचे फायदे टॅकर मुक्तीमुळे झाले आहेत. तर यंदा 106 सहभागी गावात मोठे श्रमदान करून जलसंधारणाची कामे झाली आहेत.त्याचे फायदे पावसाळ्यात येणार आहेत.त्याअगोदर बुधवारच्या अवकाळी पाऊसाने देवनाळमध्ये चित्र उल्लासदायक दिसत आहे.

देवनाळमध्ये अवकाळी पाऊसाने भरलेल्या कंपार्टमेंट बंडीगचे छायाचित्र जनतेचे श्रमदानाचे चिज झाले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here