श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार समितीच्या वतीने पानी फांऊडेशनला चार लाखाची मदत | www.sankettimes.com

0

येळवी,वार्ताहर:सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जत यांच्या वतीने 4 लाख रुपयाचे मदतीचा चेक जत तालुक्यातील “सत्यमेव जयते वाटरकॅप”पानी फाउंडेशनाला श्रमदानला अर्थिक मदतीचा धनादेश तहसिलदार अभिजित पाटील यांना देण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य,जि.म.बँकेचे संचालक विक्रमसिंह सावंत,जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिरादार,पं.स.माज़ी सभापती बाबासाहेब कोडग,माजी सभापती संतोष पाटील,माज़ी.पं.स.पिराप्पा माळी,उपसभापती रामगोंडा संती,जत दुय्यम बाजार आवार सभापती दयगोंड बिरादार,माज़ी सभापती अभिजित चव्हाण,जत दुय्यम बाजार सहाय्यक सचिव सोमलिंग चौधरी,महेश चव्हाण,अमोल कुलकर्णी, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Rate Card

पानी फौंडेशनला 4 लाखाची मदतीचा धनादेश देताना विक्रमसिंह सावंत,सभापती दयगोंड बिरादार व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.