बनाळी | बनशंकरी नर्सरी शेतकऱ्यांना वरदान ठरावी : आ.जगताप | www.sankettimes.com

0
23

जत,प्रतिनिधी : बनशंकरी नर्सरी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल,अत्याधुनिकता, प्रंचड कष्ठ,चिकाटी व जिद्द माळरानेही शेतकऱ्यांना वरदान ठरतील हे बनशंकरीतून स्पष्ट होते. हे सांवत बंन्धूनी तालुक्याला दाखविले आहे. असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले.
जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार विलासराव जगताप यांनी बनाळी (ता.जत) येथील श्री.बनशंकरी नर्सरीस भेट दिली.बनाळी-अंतराळ रोडवर भोड्या माळरानावर बनाळीतील सांवत बंन्धूनी ही नर्सरी फुलविली आहे.तालुक्यात आदर्श ठरलेल्या या नर्सरीस आ.जगताप यांनी सोमवारी भेट देत,नर्सरीतील केसर आंब्याच्या रोपासह वेगवेगळी रोपे,चिकू,डांळिब,केसरी आंब्याची बागेची पाहणी केली.यावेळी
नर्सरीतील केशर आंबा बागेची व रोपवाटिकेची पाहणी केली. तसेच मार्गदर्शन केले.यावेळी माजी सभापती संजीवकुमार सांवत,आण्णासाहेब सांवत उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here