डफळापूर | चोरटी मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर रस्त्यात ओतला | www.say.com

0
7

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर तेथे गौण खनिजाची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. महसूल यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे डफळापूर परिसरात कोणतेही शासकीय कर न भरता गौण खजिन्यावर डल्ला मारला जात आहेत.नुकतेच मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर वरिष्ठ अधिकारी आल्याने कारवाईच्या भितीने डफळापूर- अंनतपूर रोडवर मध्यभागी ओतले आहे.तालुकास्तरीय अधिकारी आल्याच्या भितीने ट्रक्टर रस्त्यात डंप केल्याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे गौणखनिजांची चोरी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान मध्यरस्त्यात टाकलेल्या ढिगामुळे वाहतूकीला अडचण निर्मान झाली आहे.

डफळापूर – अंनतपूर रोडवर चोरीचा मुरूम डंप केल्याने वाहतूकीला अडचण निर्माण झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here