डफळापूर : श्री.दत्त पतसंस्थेच्या वतीने प्रविण पाथरूट यांचा सत्कार | www.sankettimes.com

जत,प्रतिनिधी: श्री.सिध्दीविनायक पतसंस्था,जतचे व्हा.चेअरमन युवा नेते प्रविण पाथरुट यांचा वाढदिवस श्री.दत्त पतसंस्था डफळापूर येथे साजरा करण्यात आला. संचालक भारत गायकवाड यांच्या हस्ते पाथरूट यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चेअरमन बाबासाहेब माळी,अजित भोसले,निलेश बामणे,गणेश गिड्डे व संस्थेचे कर्मचारी, पिग्मी एंजट उपस्थित होते.