मुंचडी | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी | www.sankettimes.com

0
5

जत,प्रतिनिधी : मुचंडी(ता.जत) येथे महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहत साजरी करण्यात आली.प्रांरभी कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबाच्यां प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे,

तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माज़ी पं.स.सदस्य पिराप्पा माळी,राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील,सरपंच अशोक पाटील ओबीसी जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी,युवक नेते विक्रम ढोणे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जत : मुंचडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती साजरी करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here