जत | गोब्बी ट्रक्टर्सच्या सर्व्हिस कँम्पला उर्त्स्फुत प्रतिसाद | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी : येथील गोब्बी ट्रक्टर्सच्या वृध्दापन दिनानिमित्त 6 मार्च ते 8 मार्चपर्यत भव्य मेगा सर्व्हिस कँम्प आयोजित करण्यात आला होता.त्यात 121 ट्रक्टर्सच्या मालकांनी सहभाग नोंदविला,त्यातून काढण्यात आलेल्या लकी ड्रामध्ये महादेव शंकर गडीकर हे पहिला क्रंमाकाच्या पेरणी यंत्र बक्षिसाचे मानकरी ठरले.

यावेळी टँक्टरची प्रशिक्षित इंजिनिअरकडून जनरल तपासणी,दुरूस्ती,करण्यात आली.

जत तालुक्यातील सर्वात मोठे फोर्स ट्रक्टर्सचे शोरूम असलेल्या गोब्बी ट्रक्टर्सच्या दुसरा वृध्दापन दिन संपन्न झाला. यावेळी फोर्स कंपनीचे सर्व्हिस हेड नितिंन मांडके,महाराष्ट्राचे सर्व्हिस हेड शेखर गाडवे,एरिया सेल्स मँनेजर श्री.सुंधाशू सर आदि मान्यवर उपस्थित होते. या सर्व्हिस कँम्पमध्ये 121 ट्रक्टर मालकांनी सर्व्हिसचा लाभ घेतला.सहभागी शेचकऱ्यांचा मधून लकी ड्रा.पध्दतीने बक्षिसे देण्यात आली.

Rate Card

त्यात दुसरे बक्षिस फ्रीजचे अशोक तेली जत मानकरी ठरले, तिसरे बक्षिस टेबल फँन(तीन विजेते) शंशिकात पुजारी मुंचडी,गोपाल बिराजदार वळसंग, गंगाबाई बिंळूर उमराणी, चौथे बक्षिस बँटरीवरील स्प्रे पंप (दोन बक्षिसे): मल्लाप्पा मंगसुळी बिंळूर, विनोद गडीकर रावळगुंडेवाडी,पाचवे बक्षिस वॉटर फिल्टर(8बक्षिसे);सुनिल पाटील येळदरी,बाळू हळगली खोजानवाडी,सुमन माळी जत,आण्णाप्पा जामगोंड बिळूंर,श्रींकात काळेल सिंगनहळ्ळी,आप्पासाहेब कळ्ळी अंकलगी,अशोक हिरेमठ इंचगेरी,नामदेव माळी जत सर्व बक्षिस विजेते टँक्टर मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितऱण करण्यात आली. तसेच सुमन माळी जत,सुखदेव चव्हाण डफळापूर यांना दोन ट्रक्टर डिलेव्हरी देण्यात आली.

गोब्बी ट्रक्टर्सच्या सर्व्हिस कँम्पला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला यावेळी आयोजित लकी ड्रामध्ये महादेव गडीकर पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.