जत,प्रतिनिधी : कॉग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाचे वृत्त जत तालुक्याचा गावागावात शुक्रवारी वाऱ्यासारखे सध्याकांळी दहा नंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरले. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जतचे पालकनेते म्हणून आ.पतंगराव कदम यांचे कार्य होते.जत तालुक्यात कॉग्रेस नेते कदम यांचा मोठा प्रभाव होता.डॉ.कदम यांना माननाऱ्या नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्
शोक व्यक्त करण्यात आला. जतचा कॉग्रेसचा पालक,उमदे नेतृत्व हरपले, अशा प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून व्यक्त केल्या.नगरपरिषद निवडणूकीतील हनुमान मंदिराजवळील सभा डॉ. कदम यांची जत तालुक्यातील शेवटची सभा ठरली.
भारती विद्यापीठचे कुलपती व संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माज़ी मंत्री.आ.डॉ पतंगरावजी कदम साहेब यांचे दुःखत निधन उद्या त्याचे अंत्यदर्शनासाठी सकाळी 7.30 वाजता निवासस्थानीसकाळी 10.30 ते 11.30 भारती विद्यापीठ धनकवडीव सायंकाळी 04.30 वाजता सोनहीरा साखर कारखाना येथे ठेवण्यात येणार आहे





