जत शहरातील एकाची गळफास लावून आत्महत्या

0
3

जत,प्रतिनिधी:- जत शहरात एकाने घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश बिरा मदने (वय 28,रा.मदने वस्ती,जत) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी सहाच्या पूर्वी घडली. याबाबत जत पोलीस ठाण्यात संजय गोविंद मदने यांनी फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलिस हवालदार वीर करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here