जतचे राजेंद्र आरळी रूपेरी पडद्यावर झळकणार आकर्षण चित्रपटात महत्वाच्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण

0जत,प्रतिनिधी : 

जत तालुक्यातील प्रसिध्द स्ञीरोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी यांचे बंन्धू औषधे व्यवसायिक राजेंद्र आरळी अनिकेत फिल्म प्रोडक्शन निर्मित महादेव जाधवर दिग्दर्शित मराठी चित्रपट “आकर्षण” यामधून कलाकारांच्या भूमिकेतून राज्यभर दिसणार आहेत. डॉ रविंद्र आरळी यांचे धाकटे बंधू राजेन्द्र आरळी हे गायन व अभिनय क्षेत्रात प्रसिध्द आहेत. मुळात कलाकरांचा गुण असलेले आरळी यांना चित्रपट क्षेत्र खुनावत होते.त्यातून त्यांना “आकर्षण” या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.राजेंद्र आरळी यांच्या कलागुणांची दखल चित्रपट क्षेत्रात घेतली आहे.अनिकेत फिल्म प्रोडक्शन निर्मित महादेव जाधवर दिग्दर्शिन केलेल्या या चित्रपटात आरळी महत्वाची भुमिका निभावणार आहेत.औषधे व्यवसायिक असलेले राजेंद्र आरळी हे अभिनय क्षेत्रात पर्दापण करीत आहेत.लवकरच हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीस येणार आहे.जत तालुक्यातील अन्य दोन कलाकारही या चित्रपट द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.


चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंकवर टचं करा.


  https://youtu.be/uO66Gzmhz2Y

Rate Card
जत तालुक्यातील राजेंद्र आरळी भुमिका करत असलेल्या “आकर्षण” चित्रपटातील एक क्षण


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.