वळसंगमध्ये एकाचा मृतदेह सापडला

0

जत,प्रतिनिधी;

वळसंग (ता. जत) गावच हद्दीत दशरथ यल्लाप्पा यळगार (वय-45), रा. मलगान, ता. बसवण्ण बागेवाडी, जि. विजापूर या इसमाचा कुजलेल अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तिप्पण्णा सरगर यांच़्या शेतात सुमारे तीन दिवसापुर्वी मयत झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.याबाबत जत पोलीसांत नोंद झाली आहे.

Rate Card

दशरथ हा वेडसर होता. तो भटकत वळसंगमध्ये आला होता. सरगर यांच्या शेतात उपासमारीमुंळे त्याचा मुत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याचा नातेवाईक लक्ष्मण राजेंद्र येळगार, रा. शेड्याळ यांनी ज पोलीसांत फिर्या दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.