लायन्स क्लबच्या शनिवारी चित्रकला स्पर्धा आयोजन

0
5

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील लायन्स क्लब जतच्या वतीने शनिवार ता.17 फेंब्रुवारीला सकाळी 9 वाजता आयोजित केली आहे.सर्व स्तरातील विद्यार्थ्याच्या मनातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रसिध्द स्ञीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुका लायन्स क्लबच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.स्पर्धेचे हे 20 वे वर्ष आहे.प्राथमिक शालेय विद्यार्थ्यापासून ते कॉलेज विद्यार्थापर्यत सर्व गटातील मुंला-मुलींसाठी या चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.यातून विजेत्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात येत. शिवाय सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.शनिवार ता.17 फेंब्रुवारी सकाळी 9 वाजता जत येथील राजे रामराव महाविद्यालय आणि ज्युनिअर घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग असे आवाहन क्लबचे अध्यक्ष ला.सचिन संख यांनी केले.अधिक माहितीसाठी झोन चेअरमन ला.रांजेंद्र आरळी व कलाशिक्षक सुभाष शिंदे, जितेंद्र सर,व प्रफुल्ल पाठक मो.8007227597 येथे संपर्क करावा.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here