संखच्या बोर नदीतील वाळू तस्करी संकेत टाइम्स लाइव्हच्या कँमेरात कैद

0
7



जत,प्रतिनिधी : संखची वाळू तस्करी रोकणे अशक्य असल्याचे वास्तव आहे. याला कारण तेथील मुर्दाड महसूल यंत्रणा आहे. आर्थिक सलोख्यातून वाळू तस्करीला त्यांचे अभय असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे दररोज कारवाई झाली तरीही वाळू तस्करांना रोकण्यात अपयश येत आहे. संख अप्पर तहसिल कार्यालय निर्मितीमुळे वाळू तस्करी थांबेल असे वाटत होते. मात्र त्यांनतरही वाळू तस्करीला उधान आले आहे.बोर नदीतील ही तस्करी दैंनिक संकेत टाइम्स लाइव्हच्या कँमेरात कैद झाली आहे.महसूल विभागाचे अधिकारी कितीही वाळू तस्करी थांबली म्हणू दे.. हा व्हिडीओ त्यांना आवाहन देत असल्याचा आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here