लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांची मंगळवारी तृत्तीय पुण्यतिथी

0
7

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील लोकप्रिय,आक्रमक लोकनेते स्व. सुनिलबापू चव्हाण व स्व. शैलजाताई चव्हाण यांच्या तृत्तीय स्मृत्तीदिनी श्रंध्दाजली व फुले टाकण्याचा कार्यक्रम मंगळवार ता.16 जानेवारीला सकाळी दहा वाजता चव्हाण फार्म हाऊस कोकळे रोड येथे होणार आहे.जत तालुक्याचे कॉग्रेस नेते म्हणून बापूची जिल्हाभर ओळखं होती. बापूचे डफळापूर म्हणूनही डफळापूरचा नावलौकिक होता. बापू असताना डफळापूर वेगळी ओळखं होती. पंचायत समिती सभापती, जिल्हा बँक उपाध्यक्ष अशा पदावर बापूनी आपली वेगळपण जपले होते.अशा लोकनेत्याचे तिन वर्षापुर्वी आकस्मित निधन झाले होते. त्यांची आज तृत्तीय पुण्यतिथी आहे.या कार्यक्रमास बापुप्रेमीनी मोठ्या संख्येंने उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व हर्षवर्धन चव्हाण यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here