अनलॉक म्हणजे कोरोना गेला अशा भ्रमात राहू नका

0
जत :राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा घटत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी तसेच राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने राज्य सरकारने लॉक डाऊन उठवुन राज्य अनलॉक केले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी राज्य अनलॉकच असणे आवश्यक आहे म्हणूनच राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत अनलॉकचे टप्पे आखून दिले आहेत.पण, राज्य अनलॉक झाले म्हणजे कोरोना गेला अशा अविर्भावात सार्वजनिक स्थळांवर वावरणाऱ्या नागरिकांकडून मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासला जात आहे.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.