उमदीच्या संरपच वर्षाताई शिंदे यांचा सत्कार

0
उमदी,संकेत टाइम्स : उमदी ता.जत च्या लोकनियुक्त संरपच सौ.वर्षाताई निवृत्ती शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.उमदीतील विविध बचत गटाच्या सदस्यांनी सौ.शिंदे यांचा केक कापून पुष्पहार,फेटा,शाल देत सत्कार केला व पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
उमदीच्या पहिल्या लोकनियुक्त संरपच म्हणून सौ.शिंदे यांनी प्रभावी काम केले आहे.
गेल्या चार वर्षापासून विविध विकास कामासह महिला बचत गटाच्या उन्नतीसाठी त्या सतत कार्यरत असतात.यावेळी बचत‌ गटाच्या ५० वर महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.