येळवीतील पल्लवी भोसलेचा वकीलीची पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार
जत : येळवी ता.जत येथील प्राथमिक शिक्षक अण्णासाहेब भोसले यांची कन्या पल्लवी हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वकीलीची पदवी संपादन केली आहे.आज शनिवारी राष्ट्रवादीचे नेते तथा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी त्यांच्या घरी जाऊन तिचा सत्कार करत,शुभेच्छा दिल्या.
