पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मदन माने-पाटील
जत,संकेत टाइम्स : जत तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी जतचे पोलीस पाटील मदन माने-पाटील,तर कार्याध्यक्षपदी कुडणूरचे पोलीस पाटील प्रभाकर कांबळे यांची तर उपाध्यक्ष पदी डफळापूरचे पोलीस पाटील बाबासाहेब शिंगाडे व वैशाली दिलीप वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
