ढालगाव स्वराज्य कलेक्शनच्या स्वराज्य महोत्सवास ग्राहकांचा तुफान प्रतिसाद

0
जत,संकेत टाइम्स : ढालगाव येथील स्वराज्य कलेक्शनच्या ‘स्वराज्य महोत्सव २०२१’ला ग्राहकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.कपड्याच्या‌ हाजारो व्हरायटी येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.येथे १००० पासूनच्या‌ पुढच्या प्रत्येक खरेदीवर आकर्षक गिप्ट वस्तू देण्यात येत आहेत.येणारा दसरा व दिवाळीच्या खरेदीसाठी एकवेळ अवश्य भेट द्यावी,असे आवाहन मालक अजितराव खराडे यांनी केले आहे.

 

सांगली,सोलापूर,कोल्हापूरसह परिसरातील मोठ्या दुकानाच्या धर्तीवर माजी सैनिक असलेले अजितराव खराडे यांनी ढालगाव सारख्या गावात कपड्याच्या अनंत व्हरायटीचे सर्वात मोठे कापड दुकान सुरू केले आहे.गेल्या चार वर्षात ग्राहकांच्या प्रथम पंसतीस स्वराज्य कलेक्शन उतरले आहे.विविध योजनासह कापड व्यवसायात परिवर्तनपर्व आणले असून 365 दिवस ऑफर योजने अंतर्गत १००० पासून पुढे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांस हमखास गिप्ट वस्तू देण्यात येत आहेत.

 

 

घरातील लहान थोरापर्यत,महिला यांना लागणारी सर्व कपड्याची अनंत व्हरायटीचे नवनविन हाजारो प्रकार स्वस्त दरात ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत.स्वराज्य महोत्सव सुरू झाल्यापासून तूफान प्रतिसाद मिळत आहे.दसरा,दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोंबर ते १७ ऑक्टोंबर पर्यत स्वराज्य महोत्सव सुरू झाला आहे.

 

 

यात १००० ते १९९९ रूपयाच्या खरेदीवर आकर्षक गिप्ट वस्तू, ४,९९९ खरेदी ब्रँडेड चटई,६,९९९ खरेदीवर ब्रँडेड,९,९९९ खरेदीवर सिंगल ब्लँकेट,१४,९९९ खरेदीवर डबल ब्लँकेट,१९,९९९ खरेदीवर ब्रँडेड डिनर सेट अशा हमखास गिप्ट वस्तू देण्यात येत आहेत.ढालगाव येथे बोर्डाजवळ,ढालेवाडी रोड ढालगाव ता.कवटेमहांकाळ येथे हे भव्य‌ शोरूम घरातील सर्वांच्या दिवाळी खरेदीसाठी सज्ज झाले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.