उटगी-उमदी रस्त्यावरील अपघातात एकजण ठार

0
जत
संकेत टाइम्स

उटगी- उमदी रोडवर दुचाकी छोटा हत्ती टेम्पोच्या धडकेत एकजण ठार झाला.अमोल सावळा साठे (वय ३५,रा.हसबेवाडी,ता.मंगळवेढा) असे ठार झालेल्या दुचाकी चालकांचे नाव आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी,
अमोल साठे हा सोन्याळहून उमदीकडे चालला होता.उटगी ते उमदी दरम्यान समोरून आलेल्या छोटा हत्ती टेम्पोला धडक झाली.त्यात अमोल साठे हा जागीच ठार झाला आहे.

 

 

 

उमदी पोलीसांनी घटनास्थळी पोहचून जत येथे शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.