मल्लिकार्जुन माने यांना आमच्याकडे दाखल करतेवेळी डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.माने पुर्णत: बेशुद्धावस्थेत होते.त्यांच्यावर काही हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास नकार दिला होता.मात्र आम्ही आवाहन स्विकारत त्यांना दाखल करून अतिदक्षता विभागमध्ये दाखल करत आमचे मेंदूरोग तज्ञ देवदत्त पाटील यांच्या टिमने तात्काळ शस्ञक्रिया करत त्यांचे प्राण वाचवले.
ग्रामीण भागातील गोरगरीब,सामान्य रुग्णांना अगदी अत्यल्प दरात आम्ही सेवा देत आहोत,असेही बगली म्हणाले.यावेळी सोसायटी संचालक आप्पासाहेब बगली, मासीद्धा बगली,दावल मुल्ला, सोमनिंग बसणाळ,ओगप्पाघेरडी,साबू कुंभार,कांतु कुंभार,दस्तगीर मुल्ला, अण्णाप्पा भगली,अमसिद्ध बगली,शंकर खांडेकर, मल्लू ऐवळी,संजय खांडेकर, मलकारी माने, रहिमान मुल्ला, पिंटू यमगल, शिदराय बगली,मदरसाहेब मुल्ला, रमेश कांबळे, हनुमंत बसणाळ, आप्पासाब शिवणगी, विजय कुंभार, दशरथ कांबळे,अर्जुन घेरडे,जीवप्पा कांबळे,बाबुशा कांबळे आदी उपस्थित होते.