जत तालुक्यातील या आरोग्य उपकेंद्रात कोरोना काळात प्रभावी कामगिरी

0

जालिहाळ बुद्रुक,संकेत टाइम्स : गेली वर्षभर कोविड-19 या भयानक महामारीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.परंतु जालिहाळ बुद्रुक येथील सामुदायक आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल भोसले यांनी आपले कार्य उत्तम पार पडलेले आहे.

 

 

 

त्यांच्या या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.जालिहाळ बुद्रुक क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 40 टक्के इतकी आहे.ज्या व्यवसायिकांचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क येतो.

 

 

 

Rate Card

उदा:मेडिकल स्टोअर,किराणा स्टोअर, हॉटेल, सलून, घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी,घरकाम करणारे महिला व पुरुष कामगार, अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखामीच्या व्यक्ती यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.