चरणसेवा फुटवेअर चप्पल शोरूममध्ये दिवाळी निमित्त’आकर्षक गिप्ट वस्तू’ योजना

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील ब्रंडेड चप्पल,बुट विक्रीचे प्रसिध्द चरणसेवा फुटवेअर या स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त ‘५०० रूपयाच्या चप्पल खरेदीवर आकर्षक गिप्ट वस्तू’ ही योजना सुरू केली आहे.

 

 

जत शहरातील शिवाजी संकपाळ यांनी गेल्या ६ वर्षापासून चप्पल व्यवसायात जत शहरात वेगळेपण निर्माण केले आहे.अनेक नामांकित कंपन्याचे हाजारो प्रकारचे‌ चप्पल,बुट,सँडल येथे उपलब्ध आहेत.त्यामुळे सांगली,कोल्हापूर,सोलापूर येथे‌ मिळणारे रेड चिफ,बाटा,वुडलँड अशा अनेक बुट,सँडल,चप्पल च्या व्हरायटी येथे उपलब्ध आहेत.

 

 

जत शहरासह तालुक्यातील हाजारो ग्राहकांचे समाधान या दुकानाच्या माध्यमातून होत आहे.जत शहरातील मंगळवार पेठ,तेली गल्ली येथे हे स्टोअर्स आहे.चरणसेवा फुटवेअर या चप्पल स्टोअर्समध्ये रिलँक्सो,बाटा,व्हीकेसी,रेड चिफ,रिब्लर्टी,पँरेगॉन,अँक्शन,लखानी
वुडलँड,रेड चीफ,स्पार्क,भारती,गोटली‌ अशा अनेक नामवंत कंपनीचे‌ लेडीज,व जेन्टस्,चप्पल,सँडेल,बुट,ऑफीसवियर बुट,स्लिपर,तसेच लहान मुलांचे सँडेल,व बुट शेकडो प्रकारात उपलब्ध आहेत.

 

Rate Card
त्याशिवाय विविध शाळा,स्कूलचे विविध प्रकारचे बुट ऑडरप्रमाणे उपलब्ध करून मिळणार आहेत.विशेष म्हणजे‌ दिवाळी निमित्त या स्टोअर्स मध्ये ५०० रूपयाच्या खरेदीवर ‘आकर्षक भेटवस्तू’ मिळणार आहे.शहरासह तालुक्यातील नागरिकांनी एकवेळ स्टोअर्सला भेट द्यावे,असे आवाहन,शिवाजी संकपाळ यांनी केले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.