शिवाजी चौक ते संभाजी चौकापर्यतच्या गटारी पुन्हा तुंबल्या

0
जत : जत शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा ते छत्रपती संभाजी चौकापर्यतच्या मुख्य रस्त्याकडेची गटारी पुन्हा तुंबल्याने  नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.तातडीने गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जत -सांगली छत्रपती शिवाजी पुतळा ते छत्रपती संभाजी चौकापर्यतच्या मुख्य रस्त्यावर कडेची गटार अरूंद झाली आहे.त्याचबरोबर गटारीवर काही दुकानदार व रहिवाशांनी बांधकामे केल्याने गटारीतील पाण्याच प्रवाह अडून दुर्गंधी परसरली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.